Prassana Rudrabhate

Prassana Rudrabhate

@rudrabhate

Events

2

News

49

Claps

0

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण आरक्षण सोडत

दैनिक स्थैर्य | दि. 23 एप्रिल 2025 | फलटण | फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका 2026 ते 2030 या काळात होणाऱ्या सर्व थेट सरपंच आरक्षणाची सोडत सजाई गार्डन, विमानतळाजवळील मंगल कार्यालय येथे आज गुरुवार, 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सुरु केली आहे.

यंदा गुलाल कोणाचा?; थेट मतमोजणी केंद्रातून लाईव्ह...

अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठा सर्वानाच लागलेली आहे. आजच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, मतमोजणी सुरु असताना कोणाच्या पारड्यात मतदारांनी किती मते टाकली, याचे लाईव्ह अपडेट्स...