यंदा गुलाल कोणाचा?; थेट मतमोजणी केंद्रातून लाईव्ह...

अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठा सर्वानाच लागलेली आहे. आजच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, मतमोजणी सुरु असताना कोणाच्या पारड्यात मतदारांनी किती मते टाकली, याचे लाईव्ह अपडेट्स...

avatar Prassana Rudrabhate