Maharashtra A ssembly Election 2024 : मतदानाचा टक्का वाढेल, गिरीश महाजनांचा विश्वास, सहकुटुंब केलं मतदान
गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.